खंडोबा- पाली | Khandoba Pali

कर्नाटक मधील पाच आणि महाराष्ट्रातील सहा अशा एकूण 11 स्थानांपैकी पालीचा खंडोबाला ( Khandoba Pali ) जेजुरीच्या खंडेराया प्रमाणे मानणारे अनेक भक्त आहेत. साक्षात महादेवाचा अवतार तसेच काळभैरवनाथाचा अवतार म्हणून मानल्या जाणाऱ्या खंडोबाचे कडेपठार आणि पाली ही मूळ स्थाने मानली जातात. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात तारळी नदीच्या काठाला तालतिंबर नावाच्या गावात मल्हारी मार्तंडाचे हे दैवत … Read more

श्री स्वामी समर्थ चरित्र | Shri Swami Samarth

भगवान श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून मान्यता असलेले श्री स्वामी समर्थ ( Shri Swami Samarth ) हे एकोणिसाव्या शतकातील सन 1856 ते 1878 या 22 वर्षांच्या कालखंडात अक्कलकोट निवासी होते. त्यांनी त्यांच्या अवतार कार्यात महाराष्ट्र आणि कर्नाटकसह अनेक राज्यात भ्रमण केले होते. शेवटचा 22 वर्षाचा काल त्यांनी अक्कलकोट मध्ये घातला.आंध्र प्रदेश मधील श्रीशैल्यम जवळील कर्दळीवनातून … Read more

वज्रेश्वरी देवी | Vajreshwari Devi

देवीच्या सर्व शक्तीपीठांपैकी असेच एक शक्तिशाली पीठ म्हणजे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी ( Vajreshwari Devi ) माता मंदिर. तानसा नदीकाठी वसलेले हे ठिकाण ठाण्यापासून सुमारे 42 किलोमीटर,वसई विहार पासून 30 किलोमीटर अंतरावर, भिवंडी पासून फक्त 19 किलोमीटर अंतरावर,आणि मुंबईपासून 75 किलोमीटर अंतरावर आहे. वज्रेश्वरी माता मंदिर परिसराला पहिल्या काळात वडवली परिसर असे म्हटले जायचे. … Read more

आत्मारामगिरी महाराज | Atmaramgiri Maharaj

ओम चैतन्य आत्माराम गिरी ( Atmaramgiri Maharaj ) स्वामी महाराज यांचा जन्म वडील श्री तुकाराम गाडीलकर व आई हौसाबाई तुकाराम गाडीलकर यांच्या घरात रा. हंगेवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथे झाला. परंतु घरच्या परिस्थितीमुळे त्यांचे आई-वडील मध्य प्रदेशातील इंदोर मध्ये काम धंद्यासाठी गेले होते. त्यांच्या कामाच्या ठिकाणी श्री रामचंद्र पांडुरंग शेळके हे ग्रहस्थ मूळचे मांदळीचे … Read more

तीर्थक्षेत्र शेगाव |Tirth Kshetra Shegaon

महाराष्ट्र राज्यातील विदर्भामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील अकोला तालुक्यात श्री क्षेत्र शेगाव (Tirth Kshetra Shegaon ) हे संत गजानन महाराजांचे समाधी स्थान म्हणून प्रख्यात तीर्थक्षेत्र आहे. ब्रह्मावतार श्री गजानन महाराजांच्या वास्तव्यामुळे ही भूमी पावन झाली असून या ठिकाणाला विदर्भातील लोक प्रतिपंढरपूर समजतात. प्राचीन काळात शृंगमुनी यांनी हे गाव वसवले होते म्हणून या गावाला शृंगगाव असे नाव पडले. … Read more