अक्षय तृतीया | Akshaya Tritiya

अनोख्या आणि अद्भुत भारतीय संस्कृतीत ब्रह्मपुत्र अक्षय कुमार यांचा जन्म या तृतीयाच्या दिवशी झाला म्हणून या दिवसाला अक्षय तृतीया ( Akshaya Tritiya ) असे म्हणतात. तसेच याच दिवशी सतगुण आणि त्रेतायुगाची सुरुवात झाली असे सांगितले जाते.अक्षय तृतीया हे असे पर्व आहे की ज्या मुहर्तावर केलेले काम कधीही क्षय होत नाही. या दिवशी केलेल्या कामाच्या फळाचा … Read more

कीर्तन आणि प्रवचन | Kirtan and Pravachan

कीर्तन ( Kirtan ) – माणसांमध्ये परिवर्तन करणारे आणि माणसाचे वर्तन सुधारण्याचे प्रभावी साधन म्हणजे कीर्तन ( Kirtan and Pravachan ) होय. कीर्तनामध्ये साधू संतांच्या वाणीतुन निघालेले बोध म्हणजे संतांनी लिहिलेल्या ओव्यांवर प्रबोधन केले जाते. हे कीर्तनरुपी प्रबोधन करत असताना साधुसंतांचा आचार, विचार, संचार, उच्चार आणि प्रचार याची एक वाक्यता असते. तसेच कीर्तनामध्ये समता असते, … Read more

तीर्थक्षेत्र भीमाशंकर |Tirthkshetra Bhimashankar

भारत देशामध्ये भगवान श्री शंकरांची बारा ज्योतिर्लिंगे आहेत. शिवपुराणानुसार आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी, त्यांना तारण्यासाठी व त्यांचा उद्धार करण्यासाठी आणि दृष्टांचा नाश करण्यासाठी भगवान शिवशंकरांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपले शिवरूप धारण केल्यामुळे या बारा ज्योतिर्लिंगांची निर्मिती झाली. त्यापैकी भीमाशंकर ( TirthKshetra Bhimashankar ) हे एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग असून महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वत रांगेत पुणे जिल्ह्यात राजगुरुनगर तालुक्यात … Read more

इसाई धर्म | Isai Religion

जगात जवळजवळ 20 करोड इसाई धर्माचे लोक आहेत. ईसाई धर्म ( Isai religion ) जगात सर्वात मोठ्या संख्येने असलेला धर्म म्हणून ओळखला जातो. या धर्माला 2000 वर्षांचा इतिहास आहे. ईसाई म्हणजेच ख्रिश्चन धर्म होय .भारताचा विचार केला तर भारतात जवळपास तीन करोड ईसाई धर्माचे लोक राहतात. इसाई धर्माला इसायत किंवा मसीही धर्म असेही म्हणतात. इसाई … Read more

तुळसीचे महत्व | Importance of Tulsi

भारतीय संस्कृतीत तुळशीला ( Importance of Tulsi ) खूप महत्त्व आहे . पवित्र असलेली वनस्पती तुळस हिंदू धर्मात पुजनीय आहे. तुळशीला विष्णू प्रिय आणि माता लक्ष्मीचे प्रतीक समजले जाते. मातेसमान समजल्या जाणाऱ्या तुळशीची पूजा केल्याने सर्व संकटे नाहीशी होतात. श्रीहरी विष्णू अवतार पांडुरंगाला देखील तुळस फार प्रिय आहे. भगवान श्री विष्णूला तुळशीपत्र फार प्रिय आहे. … Read more