पंढरीची वारी | Pandharichi vari
पंढरपूरचा विठोबा हे महाराष्ट्र आणि कर्नाटकचे आराध्य दैवत आहे. नित्यनियमाने पायी किंवा इतर माध्यमाने पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले जाते याला पंढरीची वारी असे म्हणतात. …