शेगुडचा खंडोबा | Shegudcha Khandoba
देशातील बारा मल्हार मंदिरांपैकी कर्नाटक मध्ये पाच आणि महाराष्ट्रात सहा मल्हार मंदिरे आहेत. त्यातील एक शेगुडचे खंडोबा मंदिर ( Shegudcha Khandoba )अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत या तालुक्याच्या शहरापासून करमाळा रोडवर फक्त चौदा किलोमीटर अंतरावर अहिल्यानगर सोलापूर सीमेलगत आहे. तसेच सोलापूर मधील करमाळा या तालुक्याच्या शहरापासून फक्त पंधरा किलोमीटर अंतरावर आहे. कर्जत करमाळा रस्त्याच्या कडेलाच हे अडीचशे … Read more