श्री क्षेत्र नृसिंहवाडी | Shree Kshetra Nrusinhwadi

भक्तीचे शक्तीपीठ श्री क्षेत्र नरसिंह वाडी ( Shree Kshetra Nrusinhwadi ) तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर हे तीर्थक्षेत्र मिरजेपासून जवळच असून दत्त भक्तांची जणू पंढरीच आणि दत्त महाराजांचे प्रमुख स्थान म्हणून ओळखले जाणारे व भक्तांसाठी फार प्रिय आणि श्रद्धेचे स्थान मानले जाते.या तीर्थक्षेत्राला अनेक जण नरसोबाची वाडी, नृसिंहवाडी किंवा नरसिंहवाडी असेही म्हणतात. तसेच या तीर्थक्षेत्राला दत्तप्रभूंची … Read more

तीर्थक्षेत्र भीमाशंकर |Tirthkshetra Bhimashankar

भारत देशामध्ये भगवान श्री शंकरांची बारा ज्योतिर्लिंगे आहेत. शिवपुराणानुसार आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी, त्यांना तारण्यासाठी व त्यांचा उद्धार करण्यासाठी आणि दृष्टांचा नाश करण्यासाठी भगवान शिवशंकरांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपले शिवरूप धारण केल्यामुळे या बारा ज्योतिर्लिंगांची निर्मिती झाली. त्यापैकी भीमाशंकर ( TirthKshetra Bhimashankar ) हे एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग असून महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वत रांगेत पुणे जिल्ह्यात राजगुरुनगर तालुक्यात … Read more

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती | Shrimant Dagadusheth Halwai Ganpati

पुणे म्हणजे विद्येचे माहेरघर,सांस्कृतिक केंद्र आणि स्वच्छतेचा आदर्श. याच पुण्यातील शनिवार वाडा सुद्धा प्रसिद्ध आहे. या आधुनिक जिल्ह्याच्या शहरात अगदी मध्यभागी शिवाजी रोडवर म्हणजेच शिवाजी रोड आणि केळकर रोड यांच्या चौकात हे मंदिर आहे . पुणे कार्पोरेशन पी एम टी बस स्टॉप आणि मेट्रो स्टेशनच्या अगदी जवळच समस्त पुणेकरांचे श्रद्धास्थान असलेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती … Read more

महालक्ष्मी मंदिर मुंबई | Mahalaxmi Temple Mumbai

त्रीदेविँचा संगम आणि धनसंपत्तीची देवता व महाराष्ट्राची कुलस्वामिनी महालक्ष्मीचे मंदिर ( Mahalaxmi Temple Mumbai ) माता कालिका आणि माता सरस्वती यांच्यासोबत मुंबई मध्ये भुलाभाई देसाई महामार्गावर आहे.हे मंदिर इ. स. 1831 मध्ये धाकजी दादाजी या मुंबईच्या व्यापाऱ्याने बांधल्याचे सांगितले जाते. याच मंदिरात महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी अशा त्रीदेवी आहेत. तसेच महाकाली आणि महासरस्वती या महालक्ष्मीच्या … Read more

शेगुडचा खंडोबा | Shegudcha Khandoba

देशातील बारा मल्हार मंदिरांपैकी कर्नाटक मध्ये पाच आणि महाराष्ट्रात सहा मल्हार मंदिरे आहेत. त्यातील एक शेगुडचे खंडोबा मंदिर ( Shegudcha Khandoba )अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत या तालुक्याच्या शहरापासून करमाळा रोडवर फक्त चौदा किलोमीटर अंतरावर अहिल्यानगर सोलापूर सीमेलगत आहे. तसेच सोलापूर मधील करमाळा या तालुक्याच्या शहरापासून फक्त पंधरा किलोमीटर अंतरावर आहे. कर्जत करमाळा रस्त्याच्या कडेलाच हे अडीचशे … Read more