श्री स्वामी समर्थ चरित्र | Shri Swami Samarth

भगवान श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून मान्यता असलेले श्री स्वामी समर्थ ( Shri Swami Samarth ) हे एकोणिसाव्या शतकातील सन 1856 ते 1878 या 22 वर्षांच्या कालखंडात अक्कलकोट निवासी होते. त्यांनी त्यांच्या अवतार कार्यात महाराष्ट्र आणि कर्नाटकसह अनेक राज्यात भ्रमण केले होते. शेवटचा 22 वर्षाचा काल त्यांनी अक्कलकोट मध्ये घातला.आंध्र प्रदेश मधील श्रीशैल्यम जवळील कर्दळीवनातून … Read more

नाना महाराज तराणेकर | Nana Maharaj Taranekar

दत्त महाराजांचा सोळावा अवतार समजल्या जाणाऱ्या नाना महाराज तराणेकर ( Nana Maharaj Taranekar ) यांचा जन्म मध्यप्रदेश मधील उज्जैन जिल्ह्यातील तराने गावात दत्त संप्रदायातील वडील श्री शंकर शास्त्री आणि आई लक्ष्मीबाई या ब्राह्मण कुटुंबात सन 1896 मध्ये झाला होता. असे सांगितले जाते की त्यांचे घराण्यात पूर्वापार दत्त भक्ती चालत आली होती. म्हणूनच नानांच्या रूपात सद्गुरु … Read more

स्वामी भक्त – नाना रेखी | Nana Rekhi

स्वामीभक्त आणि प्रसिद्ध ज्योतिषकार अहिल्यानगर ( Ahmednagar ) मधील नाना रेखी ( Nana Rekhi ) ही व्यक्ती त्या काळातील प्रसिद्ध ज्योतिषी व स्वामी भक्त होते. त्यांना घुबडाची भाषा सुद्धा समजत होती म्हणूनच त्यांची पिंगळा ज्योतिषी म्हणून सुद्धा ओळख होती. ब्रह्मीभूत स्वामी भक्त नाना रेखी यांचा अहिल्यानगर मध्ये स्थित असलेला अक्कलकोट स्वामी समर्थ मठ आहे. ही … Read more

बोटे स्वामी | Bote Swami

कर्नाटक मध्ये गोकर्ण या गावी वेदशास्त्र संपन्न गटातील बाळकृष्ण भट आणि अन्नपूर्णा भट या ब्राह्मण कुटुंबात दोन मुलांनंतर 23 जानेवारी 1857 मध्ये आणखी एक मुलगा झाला होता. या तिसऱ्या मुलाच्या ( Bote Swami ) जन्माच्या आधी एका साधूने त्याची भविष्यवाणी केली होती. त्यामध्ये असे सांगितले होते की तुमच्या पोटी आता संत अवतारी मुलगा जन्माला येईल. … Read more

स्वामी सेविका- सुंदराबाई | Sundarabai

श्री स्वामी समर्थ महाराज जेव्हा अक्कलकोट मध्ये आले तेव्हा त्यांच्या सेवेमध्ये फार कमी मंडळी होती. चोळप्पा महाराज मात्र त्यांच्या सेवेमध्ये सुरुवातीपासूनच होते.अशातच सोलापूर वरून एका लहान लेकराला कडेवर घेऊन एक बाई श्री स्वामी समर्थ महाराजांकडे आली होती. तो तिचा नातू होता. तिच्या पायाला काहीतरी त्रास होत असे. काही दिवसातच स्वामींच्या लिलेमुळे तिच्या पायाला फरक पडला … Read more