संत रोहिदास | Sant Rohidas
समतावादी आणि मानवतावादी संदेश देणारे संत रोहिदास महाराज ( Sant Rohidas ) यांचा जन्म सन 1267 मध्ये उत्तर प्रदेशातील वाराणसी मधील काशी या ते तीर्थक्षेत्राजवळील …
संतचरित्रे
समतावादी आणि मानवतावादी संदेश देणारे संत रोहिदास महाराज ( Sant Rohidas ) यांचा जन्म सन 1267 मध्ये उत्तर प्रदेशातील वाराणसी मधील काशी या ते तीर्थक्षेत्राजवळील …
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड गावात इ.स.1265 मध्ये संत जनाबाईंचा ( Sant Janabai ) जन्म झाला होता. त्यांच्या आईचे नाव दमाबाई आणि वडिलांचे नाव करुंड होते. त्यांचे …
संत नामदेव (Sant Namdev ) महाराजांचा जन्म 26 ऑक्टोबर 1270 मध्ये म्हणजेच तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात झाला होता. परभणी जिल्ह्यातील नरसी या गावी त्यांचा जन्म सांगितला …
संताजी महाराजांचे (santaji Jagnade Maharaj )पहिले आडनाव सोनवणे होते. ते मूळचे चाकणचे रहिवासी होते. त्यांच्या वंशावळीचा विचार केला असता त्यांचे खापर पंजोबा पांडुरंग होते. पांडुरंगाला …
संत निळोबा ( Sant Nilobaray) हे प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात पिंपळनेर गावचे होते. तसेच ते घोडनदीच्या काठी प्रभू रामचंद्राने स्थापन केलेल्या …
सर्व संतांनी ज्यांचा गौरव केला असे संत सेना न्हावी ( sant Sena Nhavi ) . राज दरबारी काम करत असतानाही भक्तीची वेळ टळू दिली नाही …
विठ्ठलाचे भक्त आणि वैराग्याचे धगधगीत प्रतीक संत गोरोबा कुंभार (Sant Gora Kumbhar ) यांचा जन्म सन 1267 मध्ये महाराष्ट्रातील धाराशिव (उस्मानाबाद ) तेर या गावी …
अलीकडच्या काळातील महान तपचर्या करणारे श्री कैकाडी महाराज ( Sant Kaikadi Maharaj ) हे एकमेव संत होय. राष्ट्रसंत, महान तपस्वी संत राजाराम भागुजी जाधव म्हणजेच कैकाडी …
वारकरी कर्मयोगाचा पहिला आदर्श म्हणजे सावता माळी (Sant Savtamali ) कर्मयोगाचा साक्षात्कार म्हणजे सावतामाळी, मराठीतला पहिला शेतकरी कवी म्हणजे सावतामाळी, ज्यांना साक्षात देव भेटायला आले …
14 जानेवारी 1268 मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील कोरेगाव या ठिकाणी संत चोखामेळा ( Sant Chokhamela ) यांचा जन्म झाला असे अनेक ठिकाणी नमूद असल्याचे आढळते. काहीजण …