होळी | Holi
वसंत ऋतू चे आगमन होऊन झाडांना नवीन पालवी फुटते, झाडांना बहर येतो, हिवाळा संपून उन्हाची तीव्रता हळू हळू वाढायला लागते, या वसंत ऋतू मधे आपण वसंतउत्सव साजरा करतो वसंत उत्सव म्हणजेच होळी ( Holi ). हिंदू पंचांगातील शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन. या फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला आपण होळी साजरी करतो. देशभरात विविधठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने हा सन … Read more