अक्षय तृतीया | Akshaya Tritiya

अनोख्या आणि अद्भुत भारतीय संस्कृतीत ब्रह्मपुत्र अक्षय कुमार यांचा जन्म या तृतीयाच्या दिवशी झाला म्हणून या दिवसाला अक्षय तृतीया ( Akshaya Tritiya ) असे म्हणतात. तसेच याच दिवशी सतगुण आणि त्रेतायुगाची सुरुवात झाली असे सांगितले जाते.अक्षय तृतीया हे असे पर्व आहे की ज्या मुहर्तावर केलेले काम कधीही क्षय होत नाही. या दिवशी केलेल्या कामाच्या फळाचा … Read more

 गणेशोत्सव | Ganesh Festival

बुद्धीची देवता, संघटनेची देवता, सर्व गणांचा अधिपती, श्री गणेशाची ऋग्वेदातही स्तुती केलेली आहे. पुराण काळात या ब्रह्मणस्पती देवतेला गणपती असे रूप प्राप्त झाल्याचे सांगितले जाते. अशा या सुखकर्ता व दुःखहर्ता देवतेचा म्हणजेच भगवान गणेशाचा जन्मदिवस म्हणजे गणेश चतुर्थी ही मराठी महिना भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला असतो असे मानतात. या दिवसाला महासिद्धी विनायक चतुर्थी असेही … Read more

नवरात्री उत्सव | Navaratri Festival

हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा नवरात्र उत्सव ( Navaratri Festival ) हे एक महत्त्वाचे पर्व समजले जाते. वर्षातून चार वेळा नवरात्री येतात .जसे की, माघ,चैत्र,आषाढ,आणि आश्विन या महिन्यांमध्ये येणाऱ्या नवरात्री ,परंतु अश्विन महिन्यातील नवरात्रीला अनन्य साधारण महत्व आहे . पंचांगानुसार, दरवर्षी चैत्र महिन्यात वसंत ऋतु मध्ये वसंतिय किंवा दुसरा आश्विन मास मध्ये शुक्ल पक्षाच्या … Read more

  दिवाळी | Diwali

हिंदू धर्मामध्ये हजारो वर्षांपासून सण उत्सवांना फार महत्त्व आहे. त्यामध्ये काही सण देशभर साजरे केले जातात. त्यापैकी दिवाळी (Diwali ) हा सर्वात मोठा सण मानला जातो. दिवाळीला संस्कृतमध्ये “दीपावली”असेही संबोधले जाते. “दीपावली” Deepawali या शब्दाचा अर्थ “दीप” म्हणजे “दिवा” आणि आवली म्हणजे माळ किंवा ओळ. दीपावली म्हणजे दिव्यांची ओळ ( Festival of Lights ). हेमचंद्राने … Read more

नागपंचमी | Nagpanchami

 हिंदू धर्मामध्ये सर्वात जास्त सण असणारा महिना म्हणजे श्रावण महिना समजला जातो. या श्रावण महिन्यात शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी नागपंचमी येते. नागपंचमी ( Nagpanchami ) हा सण संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी नागपंचमीच्या दिवशी घरोघरी सर्पदेवतेची म्हणजेच नागाची पूजा केली जाते. हिंदू देवता भगवान शंकर यांच्या गळ्यामध्ये नाग असतो. आणि … Read more