शीख धर्म | Sikh Religion
शीख धर्माची ( Sikh Religion ) सुरुवात पाचशे वर्षांपूर्वी भारत आणि पाकिस्तानच्या पंजाब भागात झाली होती. जगातील सर्वात तरुण म्हणजे अलीकडच्या काळात स्थापन झालेला हा धर्म आहे. पंजाब भाग हा इतिहासातील महत्त्वाचा भाग मानला जातो. त्यावेळी हिंदू मुस्लिम आणि जैन सर्व धर्मांनी आपली वेगवेगळी छाप सोडली होती. त्यात पंजाब मधील संस्कृती नेहमीच विशेष राहिलेली आहे … Read more