इसाई धर्म | Isai Religion

जगात जवळजवळ 20 करोड इसाई धर्माचे लोक आहेत. ईसाई धर्म ( Isai religion ) जगात सर्वात मोठ्या संख्येने असलेला धर्म म्हणून ओळखला जातो. या धर्माला 2000 वर्षांचा इतिहास आहे. ईसाई म्हणजेच ख्रिश्चन धर्म होय .भारताचा विचार केला तर भारतात जवळपास तीन करोड ईसाई धर्माचे लोक राहतात. इसाई धर्माला इसायत किंवा मसीही धर्म असेही म्हणतात. इसाई … Read more

पारशी धर्म |  Parsi Religion

पारशी धर्माला झोरोस्ट्रिअनिसम असे दुसरे नाव सुद्धा आहे. पारशी धर्माची ( Parsi Religion ) स्थापना 3500 वर्षांपूर्वी इस्लाम धर्माच्या अगोदर इराण मध्ये झोरोस्टर यांनी केली होती. या धर्मामध्ये अहुरा मज़्दा या देवतेला महत्त्वाचे स्थान असून अग्नीला प्रमुख देवता मानले जाते. पारशी लोकांच्या देवळांना अग्यारी असे म्हणतात, त्या देवळामध्ये अग्नि प्रज्वलित करून ठेवलेला असतो. त्यांच्या कर्म … Read more

संत निरंकारी मिशन | Sant Nirankari Mission

शीख धर्मातील निरंकारी या शब्दाचा अर्थ “निराकार” असा होतो. मूर्ती पूजा ऐवजी ईश्वर भक्ती, माणसाच्या शरीरात असलेला ईश्वरी अंश इत्यादी वैशिष्ट्यांमुळे गावागावातील तरुण फार पूर्वी सुरू झालेल्या निरंकारी मिशन मध्ये भरभरून समाविष्ट होत आहेत. पंजाब मधून सुरू झालेले निरंकारी मिशनचे जाळं संपूर्ण देशभरात घराघरात कसं पोहोचलं. निरंकारी मिशन ( Sant Nirankari Mission ) मध्ये सहभागी … Read more

जैन धर्म | Jain Religion

श्रमण संस्कृती पासून तयार झालेला जैन धर्म ( Jain Religion ) केवळ भारतात नाही तर जगातील महत्त्वाच्या धर्मांपैकी एक मानला जातो. जगामध्ये अनेक देशांमध्ये जैन धर्मीय लोक आढळतात. या धर्माचे अनुयायी जेवढे भारतात आढळतात तेवढ्याच प्रमाणात भारताच्या आजूबाजूच्या देशांमध्येही आहेत. असे मानले जाते की या धर्माची सुरुवात महावीर यांच्या पासून झाली होती. परंतु हे खरे … Read more

इस्लाम धर्म | Islam Religion

इस्लाम धर्माचा ( Islam Religion ) उगम हा सातव्या शतकात म्हणजेच सध्याच्या सौदी अरेबिया येथून झाला. हळू हळू त्याचा प्रसार आसपासच्या अरब देशांत होऊन पुढे तो अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारतात येऊन पोहचला. एवढेच नव्हे तर तो पुढे आशिया खंडातील बांगलादेश इंडोनेशिया, मलेशिया या देशांत जाऊन पोहचला. काही अंशी चीन, नेपाळ आणी आफ्रिका मध्येही या धर्माचा … Read more