संत तुकाराम-अभंग | Sant Tukaram Abhang 4
( अभंग क्रमांक – 1521, 1092, 3726, 3687, 3877 ) अभंग ( Abhang ) एक एका साह्य करू । अवघे धरू सुपंथ ।।१।। कोण जाणें कैसी परी। पुढे उरी ठेवितां ।।२।।अवघे धन्य होऊं आतां । स्मरविता स्मरण ||३||तुका म्हणे अवघी जोडी। ते आवडी चरणांची ।।४।। १५२१ अर्थ – अहो जन हो तुम्ही व आम्ही (सर्वजण) मिळून … Read more