मळगंगा देवी- निघोज | Malganga Devi

अहमदनगर जिल्ह्यामधील पारनेर तालुक्यातील निघोज या गावी मळगंगा मातेचे ( Malganga devi ) मंदिर आहे . निघोज आणि शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी या दोन गावाच्या सीमेवरती कुकडी नदी वाहते. या नदी च्या पात्रा मधे आशिया खंडातील सर्वात मोठे प्रसिद्ध असे रांजण खळगे ( पाण्याच्या प्रवाहामुळे नदीपात्रात खडकाला पडलेले मोठे खड्डे ) असून नदी च्या दोन्ही … Read more

श्रीक्षेत्र माहूरगड | Shrikshetra Mahurgad

आदिमाया शक्ती रेणुका माता महाराष्ट्रातील अनेक कुटुंबाची कुलमाता आहे. नांदेड पासून 130 किलोमीटर अंतरावर मातापुर म्हणजेच माहूरगड ( Shrikshetra Mahurgad ) हे आदिमायाशक्ती रेणुका मातेचे स्थान आहे. देवींच्या साडेतीन शक्तीपीठापैकी हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही आदिमाया शक्ती रेणुका माता या गडावर आली कशी ते पाहताना असे सांगितले जाते की, कान्यकुंप्ज नगरीचा राजा रेणू होता. … Read more

शनि शिंगणापूर | Shani Shingnapur

श्री क्षेत्र शनि शिंगणापूर हे ( Shani Shingnapur )गाव अहमदनगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यामध्ये आहे. सूर्यपुत्र शनि देवाचे जागृत देवस्थान असून देशभरातील लोकांचे हे आस्था स्थान आहे. महाराष्ट्रात शनि देवांची अनेक तीर्थक्षेत्रे आहेत परंतु शिंगणापूर येथील तीर्थक्षेत्र एक आगळे वेगळे तीर्थक्षेत्र आहे. केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर सर्व भारतातील हे सर्वश्रेष्ठ असे तीर्थक्षेत्र आहे. याचा अनुभव येथे … Read more

  संत तुकाराम अभंग | Sant Tukaram Abhang 1

           ( अभंग क्रमांक- 233 , 1810 , 2523 , 3290 , 392) अभंग (Abhang)कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता । बहिणी बंधु चुलता कृष्ण माझा ।।१।।कृष्ण माझा गुरु कृष्ण माझा तारू । उतरी पैलपारू भवनदीचा ।।२।।कृष्ण माझे मन कृष्ण माझे जन । सोइरा सज्जन कृष्ण माझा ।।३।।तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा । वाटे न करावा … Read more