श्री क्षेत्र मढी | Shri Kshetra Madhi

अहमदनगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी तालुक्यात मढी ( Madhi ) हे एक गाव आहे. पाथर्डी या  शहरापासून 40 किलोमीटर दूर असलेल्या मढी या छोट्याशा गावाचा इतिहास  फार पौराणिक आहे. येथील श्री चैतन्य कानिफनाथांच्या संजीवन समाधी मुळे हे गाव नावारूपास आले. एकदा इतिहासकाळात राणी येसूबाई आणि बाळराजे शाहू महाराज पहिले मोगलांच्या वेढ्यामध्ये सापडले होते. तेव्हा राणी येसूबाईंनी श्री … Read more

पायी दिंडी | Payi Dindi

पायी दिंडी ( Payi Dindi ) म्हणजे अनेक वारकरी एकत्र येऊन एखाद्या इष्टदेवतेच्या किंवा आराध्य देवतेच्या तीर्थक्षेत्री दरवर्षी विशिष्ट तिथिला होणाऱ्या उत्सवास पालख्या घेऊन देवाच्या नावाचा गजर करत, भजन-कीर्तन करत पायी मुक्काम-दरमुक्काम करत जातात, या लोकांच्या समूहाला पायी दिंडी असे म्हणतात. यामध्ये टाळकरी, विणकरी, ढोलकीवादक,शिपाई,दिंडी प्रमुख अशा विविध जबाबदाऱ्या वारकऱ्यांना दिलेल्या असतात. असा हा वारकऱ्यांचा … Read more

पंढरीची वारी | Pandharichi vari

पंढरपूरचा विठोबा हे महाराष्ट्र आणि कर्नाटकचे आराध्य दैवत आहे. नित्यनियमाने पायी किंवा इतर माध्यमाने पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले जाते याला पंढरीची वारी असे म्हणतात. वारीला जाणारे भाविक हे एकटे, समूहाने किंवा दिंडीसोबत पंढरपूरला जातात. पंढरीची वारी (Pandharichi vari ) ही परंपरा खूप जुनी आहे. पूर्वी पश्चिम महाराष्ट्रातील लोकं जास्त करून पायी वारी करत असत. … Read more